आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीनागपूरब्रेकिंगविदर्भ
भरधाव ट्रकचे नियंत्रण सुटल्याने 10 ते 12 गायी जागीच चेंदा – मेंदा.
शहर प्रतिनिधी, अखिल रोडे
0
4
0
9
0
3
भरधाव ट्रकचे नियंत्रण सुटल्याने 10 ते 12 गायी जागीच चेंदा – मेंदा.
शहर प्रतिनिधी, अखिल रोडे
नागपूर: उमरेड शहरातून सीर्सीकडे येत असलेल्या भरधाव ट्रकचे नियंत्रण सुटल्याने गुराख्याच्या 10 ते 12 गायी जागीच ठार झाल्याची घटना दिनांक 6 /10/2024 सकाळी 10.30 वाजता बेसूर परीसरात घडली.
भरधाव ट्रक वाहतुकीमुळे सर्वसामान्य नागरीक चिंतेत आहे. सिर्सी परीसरातील रोडवर कोळसा खाणीतून येणारे ट्रक आणि रेती ट्रक व यांच्यामुळे अपघातात वाढ झाल्याचे दिसून येते. ट्रॅफिक पोलिस एन्ट्री जमा करायची काम करतात अशी नागरीकांमध्ये कुजबुज आहे.
0
4
0
9
0
3





