बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक राहुल पाटील
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*
*🥀विषय : समजून घेतांना*🥀
*🍂बुधवार : २४ / जुलै /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*समजून घेताना*
*एकमेका समजून घेताना*
*परस्परावर विश्वास हवा*
*सुखकर जीवन जगण्याचा*
*मूलमंत्र हा ध्यानी ठेवा*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेतांना*
तिला समजून घेतांना
रात्र उलटून गेली
वादविवादात जिंकून
पहाटे पहाटे झोपली.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेताना*
*एकमेकांना समजून घेताना*
*सामंजस्य स्विकारावे*॥
*प्रगतीपथावरून चालताना*
*एकदुज्यासी पुकारावे*॥॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेतांना*
ठेऊ नये मनात काही
एकमेकांना समजून घेतांना
गैरसमजाला मिळतो वाव
कारण नसतांना
*बी. आर. पतंगे (beeke)*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*समजून घेतांना*
समजून घेतांना इतरांना
स्वतःसाठी जगायचं राहून गेलं
आयुष्य संपताना सारं
पुराचं पाणी वाहून गेलं
*सौ अर्चना जगदीश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेतांना*
संसारात समजून घेतांना
होते तारेवरची कसरत
मनाला मुरड घालतांना
विचारांशी होते फारकत ॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेताना*
मुला मुलींना समजून घेतांना
जीव कासावीस वडिलांचा होतांना
दुःख पचवून मनात घेतांना
हसत मुखाने सामोरे जातांना
*श्याम राठोड*
*कारंजा लाड जिल्हा वाशिम*
*©सदस्य मराठीची शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेतांना*
समजून घेतांना कुटुंबातील सर्वांना
तिलांजली द्यावी लागते इच्छा आकांक्षांना
क्लेश होतात मनाला लेकरांना समजावताना
येतात नाकीनऊ संसार गाडा पुढे रेटतांना
*अनिल मेश्राम सौंदड जिल्हा-गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेतांना*
पती पत्नीने समजून घेतांना
एकमेकांची मनं सांभाळावी
अशाच एकजुटीच्या शहाणपणाने
संसाराची प्रगती साधावी
*दिनकर श्रीपती पाटील*
*खोची जि कोल्हापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेतांना*
समजून घेतांना संताची शिकवण
मनन पठण करावे
निरंतर आत्मसात करावे
कर्तव्ये आनंदात पार पाडावे
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖





