Breaking
ई-पेपरकवितानागपूरपरभणीमराठवाडासाहित्यगंध

माय

नरेंद्र गंगाराम साबळे ता.गंगाखेड, जि.परभणी

0 5 4 9 1 0

माय

सागराची त्या भीती कोणास वाटे,
आई तुझ्या कलेवर पिल्लू निवंत निजे..!
त्या सागराच्या लाटे परीस गती तुझ्या,
पंखाची झेप लांब-दूर घेई पिल्याची माय!
सैर तुला करीते का वाटा तुला दावीते
संघर्षाच्या एक एका प्रसंगातून पंखाखाली लपवीते
चारा चुरा तुला भरवते ;क्षणभर नसे विसावा
रोज रोजचा त्याग माय तोह्या जगण्यात
दोन जिवाचा देह फक्त माईलाच केला बहाल
माय तोह्या अंगा खांदी स्वर्गाचे ग सुख…!
तुझ्या पंखाचे आवरण काळास देती टक्कर..!
माय तुह्या पायावर राहू दे नतमस्तक होऊन…!

नरेंद्र गंगाराम साबळे
ता.गंगाखेड, जि.परभणी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 9 1 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे