*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट पाच🌈🌈🌈*
*🥀विषय : फसवी पिढी*🥀
*🍂बुधवार : १० / डिसेंबर /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*फसवी पिढी*
*तंत्रज्ञानाच्या मोहपाशात*
*तरुणाई पुरती गुरफटते*
*दुसऱ्याला फसवता फसवता*
*फसवी पिढी स्वतःच फसते*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🍃🔸♾️♾️♾️♾️
*फसवी पिढी*
*फसवी पिढी आजची*
*मृगजळालाच भुलते*॥
*भासमान दिखाव्यावर*
*मनसोक्तपणे डुलते*॥॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🍃🔸♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*फसवी पिढी*
तंत्रज्ञानाच्या फायद्याऐवजी
गैरफायदाच जास्त घेतात
फसवेगिरी करणारी नवीन
फसवी पिढी निर्माण होतात
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🍃🔸♾️♾️♾️♾️
*फसवी पिढी*
फसवी पिढी आजची
व्यसन यांची शान
व्यसनाच्या खाईत
विसरते जगाचे भान
*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🍃🔸♾️♾️♾️♾️
*चारोळी- फसवी पिढी*
खोट्या प्रलोभनाला बळी पडलेली
नशेच्या आहारी, आजची फसवी पिढी
स्वप्नांचं खच्चीकरण झालेल्याना
हवीय आसान प्रगतीची सीडी.
*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔸🍃🔸♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



