Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरसाहित्यगंध

सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 8 6

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : देहबोली📘*
*🔸सोमवार : १९ / ०१ /२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*देहबोली*

*देहबोली सांगते मला*
*काहीतरी हवे तुला*
*नि:संकोच माग सख्या*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌹🔸🌹♾️♾️♾️♾️
*देहबोली*

देहबोली माझी तुला कळाली नाही
प्रीत तुझी माझी जुळली नाही
कळाली उशीरा आता फायदा नाही

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌹🔸🌹♾️♾️♾️♾️
*देहबोली*

हस्तमुख आशेची भाषा शिकवतं
शांत देह आत्मविश्वास उमलवतं
देहबोलीन च अंतर्मन उलगडतं

*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌹🔸🌹♾️♾️♾️♾️
*देहबोली*

अविरत झुंजण्याची देहबोली
जेतेपणाची साक्ष देते
विरोधकाची परीक्षा घेते..

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌹🔸🌹♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*देहबोली*

भेट तुझी माझी झाली
चाळीशीच्या उंबरठ्यावर
देहबोलीनेच तर कमाल केली

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌹🔸🌹♾️♾️♾️♾️
*देहबोली*

शब्दांपेक्षाही प्रभावी ठरते
अंगविक्षेप अन् देहबोली
असावी फक्त समजलेली

*शर्मिला देशमुख -घुमरे,बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌹🔸🌹♾️♾️♾️♾️
*देहबोली*

खुलली अबोली
वागण्यात देहबोली
स्वप्नात सामावली

*सौ. सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌹🔸🌹♾️♾️♾️♾️
*देहबोली*

तू दिलेस आमंत्रण घरी येण्याचे
पण अंतरंगी भाव होते वेगळेच
देहबोलीने सांगितले अर्थ परी मौनाचे

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌹🔸🌹♾️♾️♾️♾️
*देहबोली*

देहबोलीतून कळतेय भाषा
आत्मविश्वास जागू लागतो
पल्लवीत होत असतात आशा

*केवलचंद शहारे*
*सौंदड शहारे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌹🔸🌹♾️♾️♾️♾️
*देहबोली*

देहबोलीतून तिने सांगितले
मी ही अचूक ओळखले
इथूनच नाते बहरले

*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌹🔸🌹♾️♾️♾️♾️
*खालील विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २०२ साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे