Breaking
ई-पेपरचारोळीदादरा नगर हवेलीनागपूरसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 9 4

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट आठ🌈🌈🌈*

*🥀विषय : लोकभ्रम*🥀
*🍂बुधवार : २० / ०८ /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*लोकभ्रम*

राजकारणी कमावती
माया फुकटची विनाश्रम
मोठमोठ्या योजनांचा
लोकांमध्ये लोकभ्रम

*सौ.संगीता पांढरे*
*इंदापूर, पुणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐱🐶🐱♾️♾️♾️♾️
*लोकभ्रम*

भयभीत झाली दुनिया
भूत बंगल्याचे शोरुम
अजूनही उजळ्याने
बधीर प्रजा लोकभ्रम..

*शिवाजी नामपल्ले अहमदपूर जि.लातूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐱🐶🐱♾️♾️♾️♾️
*लोकभ्रम*

*भोळ्याभाबड्या जनतेवर*
*करतात संधीसाधू मनमानी*
*लोकभ्रम पसरवून हे ढोंगी*
*घालतात अंधश्रद्धेला खतपाणी*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐱🐶🐱♾️♾️♾️♾️
*लोकभ्रम*

लोकभ्रमातून बाहेर येत
अवलोकन करावे जगाचे
दुष्ट अंधश्रद्धेला दूर करत
प्रबोधन करावे समाजाचे ॥

*श्रीमती नीला पाटंणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐱🐶🐱♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*लोकभ्रम*

नेहमी सतत बोलून जेव्हा
होई सर्वांचा तर लोकभ्रम,
आईच्या लक्षात येई तेव्हा
संपूर्ण दूरच होतसे संभ्रम.

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐱🐶🐱♾️♾️♾️♾️
*लोकभ्रम….*

अफवा, खोट्या बाता
पसरवून झाले मोकळे
शहाणपण गहाण ठेवलं
लोकभ्रमाचे सारे ठोकळे..

*सौ. प्रज्ञा सवदत्ती, गोरेगाव-रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🐱🐶🐱♾️♾️♾️♾️
*लोकभ्रम*

समाजातील ढोंगी लबाड व्यक्ती
जनतेचा लोकभ्रम करतात
अंधश्रद्धाळू विश्वास ठेवून
भोळेभाबडे जाळ्यात फसतात

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐱🐶🐱♾️♾️♾️♾️
*लोकभ्रम*

लोकभ्रम जोपासतो खुळसट परंपरा
देतात फक्त काल्पनिक गोष्टीला थारा
लोकभ्रमाने होई चांगल्या कामाचा पोबारा
वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरा

*अनिल मेश्राम सौंदड जिल्हा-गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐱🐶🐱♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे