Breaking
खानदेशचारोळीदादरा नगर हवेलीनागपूरनाशिकपुणेमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना

सर्व विजेत्यांचे अभिनंदन

0 4 8 2 8 4

*????संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट तेरा????????????*

*????️विषय : हीच ती रणभूमी????️*
*????गुरूवार : ०६ / ०६ /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १३१ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १३१ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*हीच ती रणभूमी*

हीच ती रणभूमी कुरूक्षेत्री रथीमहारथी।
धर्म अनं अधर्मातले समर रंगले जीथे।।
श्रीकृष्ण सारथी अर्जुनाच्या रथी।
धर्म स्थापणार्थ गिताज्ञान जन्मले तीथे।।

*श्री गणेश नरोत्तम पाटील (जी.एन.पाटील)*
*वल्लभ विद्यामंदिर पाडळदा*
*शिव काॅलनी,म्हसावद ता.शहादा,जि.नंदूरबार*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*हीच ती रणभूमी*

नात्याच्या पलीकडे बघून
जीथे मिळे कर्तव्य हमी…
रक्तरंजीत चमकणारी
हीच ती रणभुमी…

*प्रतिभा गौपाले नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*हीच ती रणभूमी*

असत्यावर सत्याचा विजय
हीच ती रणभुमी कुरूक्षेत्र
सत्याचा सारथी भगवान कृष्ण
मार्गदर्शक रणभुमीत सर्वत्र

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*हीच ती रणभूमी*

हीच ती रणभूमी
महाभारताची सांगता झाली
जिथं श्री कृष्णाने गीता सांगीतली
अर्जुनाने ती प्रत्यक्षात उतरवली

*सौ सुजाता गडसिंग इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*हीच ती रणभूमी*

हीच ती रणभूमी
महाभारत घडले इथेच
धर्म आणि अधर्माच युध्द
एकमेकावर तुटून पडले सारेच

*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©️सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*हीच ती रणभूमी*

हिच ती रणभूमी
जिथे सत्य असत्याशी खेळले
कर्मानी ,अकर्माला
युद्धात या जिंकले

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*हीच ती रणभूमी*

श्रीकृष्ण सांगे अर्जुना
आहे हीच ती रणभूमी
लढ शर्थीने गड्या तूच
विजयाची मिळेल हमी

*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*हीच ती रणभूमी*

हीच ती रणभूमी
जिथे रक्ताने रक्ताचा पाडला सडा
नका करू आरडाओरड
हा नियती चा सारा खेळ सगळा .

*सौ. माधुरी हेमराज लांजेवार*
*मु.नागपूर, ता.नागपूर, जि.नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*हीच ती रणभूमी*

हीच ती रणभूमी
डाव येथे मांडल्या जाते
समोर पराजय पाहता
डोळ्यांतून फक्त अश्रू वाहते

✍️ *पु. ना. कोटरंगे*
*ता. सावली, जि. चंद्रपूर*
*©सदस्य :- मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*????कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*हीच ती रणभूमी*

*हीच ती रणभूमी होती*
*श्री कृष्णाने वदली भगवद्गीता*
*माणूस म्हणूनी घडण्यासाठी*
*अवश्य वाचावी महाकाव्य गाथा*

*सौ. सुचिता नाईक नांदेड*
*ता. देगलूर जि.नांदेड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*हीच ती रणभूमी*

हीच ती रणभूमी
महाभारत घडलं जिथे
हार झाली अधर्माची
धर्म जिंकला तिथे

*विजय शिर्के , छं . संभाजी नगर .*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*हिच ती रणभूमी*

धर्माने अधर्माला जिथे
केले होते पक्के गारद
हिच ती रणभूमी पार्था
चकला होता जिथे नारद

*सविता धमगाये,नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*हीच ती रणभूमी*

हीच ती रणभूमी
इथेच घडले महाभारत
अधर्माचा झाला घात
धर्माने केली मात

*श्री चंद्रकांत हरिभाऊ खोसे*
*पनवेल, जिल्हा: रायगड*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿

➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे