Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरमहाराष्ट्रराजकियविदर्भ

बुटीबोरी मुख्याधिकारी राजेंद्र चिखलकुंदे कडून माजी पदाधिकारी यांच्या पाट्या कायम

गजानन ढाकुळकर, प्रतिनिधी नागपूर

0 4 8 3 0 0

बुटीबोरी मुख्याधिकारी राजेंद्र चिखलकुंदे कडून माजी पदाधिकारी यांच्या पाट्या कायम

गजानन ढाकुळकर, प्रतिनिधी नागपूर

नागपूर :- हिंगणा विधानसभा क्षेत्रातील बुटीबोरी नगर परिषदचा कालावधी संपून १०० दिवसा पेक्षा जास्त कालावधी होऊन सुद्धा तसेच आचार संहिता लागूनसुध्दा नगर परीषद मुख्याधिकारी राजेंद्र चिखलकुंदे यांनी कार्यालयातील माजी पदाधिकारी यांच्या पदाच्या पाट्या कायम ठेवल्या आहेत.

यामुळे यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला असून भारतीय व राज्य निवडणुक आयोगाच्या नियमानुसार आचार संहितेचे सुध्दा उल्लंघन आहेत. सदर नगर परिषद ही विधानसभा क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणारी नगर परिषद असून सुद्धा या छोट्याशा कामासाठी नगर परीषद मुख्याधिकारी कडे निधी नसणे ही आश्चर्याची बाब आहेत. तरी असो या बाबत संबंधित मुख्याधिकारी यांचेवर नगर पालिका शाखा जिल्हाधिकारी कार्यालय व निवडणूक विभाग कडून कारवाई होणे अपेक्षित आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे