Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरमराठवाडासाहित्यगंध

एक मिठी प्रेमाची

वर्षा मोटे पंडित जिल्हा छत्रपती संभाजी नगर

0 5 1 7 5 8

एक मिठी प्रेमाची

एक मिठी प्रेमाची
शब्दांविना बोलते
मनातल्या भावनांना
अलगद स्पर्शून जाते.. //

दूर गेलेल्या क्षणांना
जवळ पुन्हा आणते
विरलेल्या आशांना
नव्याने उजळवते.. //

थकल्या जीवाला ती
शांत सावली ठरते
डोळ्यांतल्या वेदनांना
हळूच कुशीत घेते.. //

न बोलेले शब्द सारे
त्या मिठीत सापडतात
ओघळलेले अश्रूही
तिथेच थांबून जातात.. //

वर्षा मोटे पंडित
जिल्हा छत्रपती संभाजी नगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 5 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे