Breaking
ई-पेपरचारोळीनागपूरविदर्भसाहित्यगंध

गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक; राहुल पाटील

0 3 3 5 2 9

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*🌤️विषय : पाऊस गारा🌤️*
*🔹गुरूवार : १२ / ०६ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १७३ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*पाऊस गारा*

आलं भरून आभाळ
भेगा भुईच्या सांधल्या
हिरवं सपान फुलण्या
पाऊस गारा मी वेचल्या

*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐💥💐➿➿➿➿
*पाऊस गारा*

पाऊस धारा पाऊस गारा
सोसाट्याचा सुटला वारा
वेगाने होई गारांचा मारा
पांढरा शुभ्र अंगण सारा

*सुनंदा किरसान*
*अर्जुनी मोर गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐💥💐➿➿➿➿
*पाऊस गारा*

पाऊस गारा जोराचा मारा
उभ्या पिकात स्वप्नं बघणारा
होतं ते नव्हतं झालं कसा
जगन हो शेतकरी बिचारा

*साजेश मगरे ताडकळसकर*
*ता पूर्णा जि. परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐💥💐➿➿➿➿
*पाऊस गारा*

पाऊस गारा पडता
आनंद होतो मुलांना
उभी पिकं आडवी होता
दुःख होते शेतक-यांना.

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐💥💐➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*पाऊस गारा*

अवकाळी पाऊस गारा
नष्ट करतो शिवार सारा
जो तो राहतो शहरात बरा
शेतकऱ्याचा विचार करा

*सौ. सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💐💥💐➿➿➿➿
*पाऊस गारा*

पाऊस गारा आणि अवकाळीने
शेतीबागेत धुमाकूळ घातला,
डोळ्यासमोर पीक वाहताना पाहून
शेतकरी राजा हवालदिल झाला.

*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐💥💐➿➿➿➿
*पाऊस गारा*

नवजीवन घेऊन आल्यात
मृगातल्या त्या जलधारा
निसर्गाने डाव साधला
हाती उरल्यात पाऊस गारा

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐💥💐➿➿➿➿
*पाऊस गारा*

फाटलं आभाळ कोसळला पाऊस
आटला डोळ्यातला अश्रूंचा टिपूस
पाऊस गाऱ्याच्या माऱ्याने फिटली हौस
शेत शिवारात झाली सारी नासधूस..

*सौ अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि.अहिल्या नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐💥💐➿➿➿➿
*पाऊस गारा*

मळभले मन आतुर झाले
पाऊस गारा झेलायला
जणु मनमयुरा पिसारा फुलवून
सृष्टीला कवेत घेऊ लागला

*सौ.सुनिता लकीर आंबेकर*
*दादरा आणि नगर हवेली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💐💥💐➿➿➿➿
*पाऊस गारा*

आला पाऊस गारांचा,
क्षण मुलांच्या आनंदाचा,
नासोडा मात्र पिकांचा,
फिर सुटतो शेतकऱ्यांचा//

*उर्मिला राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐💥💐➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 3 5 2 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
18:25