Breaking
ई-पेपरपश्चिम महाराष्ट्रपुणे

जेधे, सासवडे, डाॅ.कुलकर्णी, दामले,  महाडिक, नाईक, गोसावी,देवरे आदिंना पुरस्कार प्रदान !

वसुधा नाईक, पुणे

0 4 8 2 9 7

जेधे, सासवडे, डाॅ.कुलकर्णी, दामले,  महाडिक, नाईक, गोसावी,देवरे आदिंना पुरस्कार प्रदान !

वसुधा नाईक, पुणे

पुणे : 11 जून 2025 : रिदम इंटरनॅशनल संस्थेतर्फे नुकतेच विश्वविख्यात शीळवादक, गायक ,साहित्यिक, अभिनेते , विश्वगुरु डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते मधुकर्णिका सारिका सासवडे, डाॅ.समता कुलकर्णी, वसुधा नाईक, भारती महाडिक, दीपाराणी गोसावी आदिंना आंतरराष्ट्रीय संगीत संवर्धन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

“संगीताच्या व्यासंगाबरोबर माणूस जोडण्याचा सूर गवसणेही तेवढेच महत्वाचे असते.कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी सातत्य आणि प्रयत्न यांचाही रियाज लागतोच ” असे प्रतिपादन पुरस्कार वितरण सोहळ्यात विश्वगुरु डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.

याच कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोतिलाल देवरे यांना जीवन.गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी भाजप,ज्येष्ठ नागरिक आघाडीचे कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग, काव्यशिल्प संस्थेच्या माजी अध्यक्ष आणि आघाडीच्या कवयत्रि ऋचा कर्वे तसेच कवी नंदकिशोर गावडे आदि मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे