Breaking
ई-पेपरकवितागोंदियासाहित्यगंध

दुनियादारी

केवलचंद शहारे सौंदड गोंदिया

0 5 1 7 9 4

दुनियादारी

वर्तमानातला ग्रह
आहे दुनियादारी
जगता जगता पडत आहे
सर्वांवर भारी,,,,,,,,

आजचा वर्तमान युग
हा आहे महान युग
चांगले चांगले मिटले इथे
जिथे आयुष्य घालवले तिथे

अरे पोरा तुझे आहेत
जरा दुधाचे दात
जास्त उचल करू नकोस
लावू नकोस अग्निला हात

ही दुनियादारी अद्भुत
नाही समजणार कुणाला
चक्रव्याहाचे असतात डाव
त्रास जातो जगण्याला

ठेव शांत स्थिर मन
बन थोडा स्वावलंबन
सहनशीलता असुदे अंगात
तरच यश मिळेल जीवनात

प्रथम ओळख तू स्वतःला
अन जागव तू विवेकाला
ओळखून चलन या जगाचे
गाठ आपल्या ध्येयाला

ना शान बान अहंकार
ना ठेवायची आपल्यात झंकार
आत्मियता वाढव मनात
यशस्वी हो या जीवनात

केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे