Breaking
ई-पेपरकवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

दलबदलू

स्नेहल संजय काळे

0 4 8 2 9 0

दलबदलू

मतलबी जग सारे
दलबदलू माणसे सारी
विश्वासघात करण्याची
प्रत्येकाची तऱ्हाच न्यारी

ठेवावा का ठेवू नये
कुणी कुणावर विश्वास
गोड बोलून संधी
साधूंचीच जगी रास

बेगडी या दुनियेत
जपून पाऊल टाकावे
सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्यापासून
दोन हात लांबच राहावे

वागण्यातून जाणून घ्यावा
आपण समोरच्याचा हेतू
आत्मपरिक्षणातून निश्चित
बांधू या प्रेमसेतू

स्नेहल संजय काळे
फलटण सातारा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे