Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबई

कु.सायली बाळू ढेबे ‘साई समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित

साहित्य, कला व अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

0 4 8 2 8 4

कु.सायली बाळू ढेबे ‘साई समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित

साहित्य, कला व अभिनय क्षेत्रात
उल्लेखनीय कामगिरी

जिल्हा प्रतिनिधी, अहिल्यानगर

शिर्डी (अहिल्यानगर): (दि १२): ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी फिल्म प्रोडक्शन, महाराष्ट्र राज्य निर्मित ‘साई समाजभूषण पुरस्कार 2025’ साईच्या पावन भूमीत शिर्डीत कु. सायली बाळू ढेबे यांना आज (दि.१२) कला, सामाजिक, पत्रकारिता, साहित्यिक तसेच अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे देण्यात आला.

शिर्डीत आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यास बॉलिवूड अभिनेत्री मा. चित्रा दीक्षित मॅडम, समाजभूषण मा.श्री.किशोरजी कालडा शेठ संगमनेर, संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सुदाम संसारे सर, उपाध्यक्ष मा.वंदना गव्हाणे मॅडम, सल्लागार मा. डॉ. अजय वारुळे अश्या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. या दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार समारंभ शिर्डीत पार पडला.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे