0
4
8
3
0
0
अर्जुन पाटील याचे सुयश
जि.प.मराठी मुलांची शाळा नं.3 चोपडा शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. रविंद्रकुमार भिमराव पाटील. यांचा लाडका सुपुत्र चि.अर्जुन याने JEE Advanced… Rank-1329 (आय.आय.टी.प्रवेश परीक्षेत) उत्तम यश संपादन केले.उज्वल यशासाठी त्याला अभिनंदनीय शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद..पुढील शिक्षणासाठी मनापासून आभाळभर हार्दिक शुभेच्छा..आम्हाला तुझा सर्वांना खूप अभिमान वाटतो.तीर्थरुप स्व.आईदादा आपण आज कौतुकासाठी हवे होतात अर्जुनचे यश पाहण्यासाठी..आपण आमच्या ह्रदयस्थच आहात..योगेश्वर भगवान, परमपूज्य दादाजी,ती.आईदादांना कोटीकोटी नमन..!!
0
4
8
3
0
0



