Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूर

पवित्र दिक्षा दीक्षाभूमीवर माघ पूजा उत्सवाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी नागपूर

0 4 8 2 8 4

पवित्र दिक्षा दीक्षाभूमीवर माघ पूजा उत्सवाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी नागपूर

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर : पवित्र दीक्षाभूमीवर 1 फेब्रुवारीला बौद्ध परंपरेनुसार माघ पूजा उत्सव संपन्न झाला. यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य आयु. विलास गजघाटे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. भिक्खू सम्यक बोधि भिक्खू अशोक बोधी भिक्खू ज्योति, भिक्खू जीवक उत्यादी बौद्ध भिक्खू तसेच भिक्खूणी संघमित्रा, भिक्खूणी आम्रपाली भिक्खूणी विशाखा उत्यादी भिक्खू -भिक्खूणी उपस्थित होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार सर्वप्रथम दीक्षाभूमीवरील परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अपर्ण करून बुध्द वंदना घेण्यात आली. त्यानंतर भिक्ख संघाने स्तूपाच्या आत महापरित्राण पाठ घेऊन बौद्ध उवासक उपासिकांनी धम्मदेशना दिली. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक आणि उपासिका उपस्थित होत्या. यावेळी बोलताना विलास गजघाटे यांनी सांगितले की, दीक्षाभूमीवर यानंतर बौध्द वरंपरेतील सर्व कार्यक्रम उत्साहाने साजरी कख्यात बेईल. नागपुरातील बौद्ध उवासकांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेही आवाहन गजघाटे यांनी केले. यावेळी बौद्ध उपासक शरद मेश्राम, विषार अशोक शेंदरे, विठ्ठलराव ढोंगळे, देवाजी रंगारी, विशाल शुक्ला, मिलिंद थुल, अशोक हाडके, संजीव मोरे, राजु जनबंधू, सुनिल भोसले, लता डांगे, रंजना बागडे, मंगला खोब्रागडे, रेखा भोसले, सुषमा रोडे, माया जामगडे, कविता रामटेक, कविता ठोके यांच्यासह हजारो संख्येने उपासक- उपासिक उपास्थित होत्या या कार्यक्रमाचे प्रास्तविक विलास गजघाटे यांनी केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे