Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

नशीब

0 4 8 2 9 7

नशीब

एक होता गंगाराम व्यसनी
त्याला जडली बाटलीची संगत
रात्रंदिवस मारी बायोकसनी
पैशाकरिता तिला करी त्रागद

दोस्ताच्या आग्रहाने नाही नाही
म्हणत जडली बाटलीची सोबत
आधी होता गावात साधासुधा
सगळे गावकरी रामराम ठोकत

अमावशेच्या रात्री गटारात पडला
कशी तरी पोरासंग बायको आली
पोरानी ओडलं वर पटशे खालुनी
हसत होते मित्र बघुनी फिदीफिदी

म्हणून मानतो घ्यावी काळजी
दारूमुळे होतो संसार उध्वस्त
यामुळे मनुष्य होतो कंगाल
एक एक घोट करतो शरीर नष्ट

घ्यावी कुटुंबाची काळजी
जे मित्र लावती जीव फार
करावी सोबत नाहीतर या
दारुपायी होते घराचे बेघर

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी जि.नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे