आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीमहाराष्ट्रविदर्भ
गावातून जाण्यासाठी रस्ता नसल्याने आदिवासी तरुणीचा मृत्यू.
जिल्हा प्रतिनिधी
0
4
0
9
0
3
गावातून जाण्यासाठी रस्ता नसल्याने आदिवासी तरुणीचा मृत्यू.
जिल्हा प्रतिनिधी
बुलढाणा: जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातल्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत असलेल्या गोमाल या आदिवासी गावातील सोळा वर्षे तरुणीचा मृत्यू झालाय.
काल सायंकाळच्या सुमारास सागरी हिरू बामन्या, वय 17 वर्ष असलेल्या मुलीला अचानक उलट्या सुरू झाल्या. दवाखान्यात न्यायचं पण रस्ता नसल्याने झोळी करून ग्रामस्थ भिंगार्यापर्यंत पोहोचले मात्र वाटेतच वेळ झाल्याने मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
रस्ता आणि आरोग्य सुविधेचा अभावामुळे या मुलीचा मृत्यू झालाय. त्यापेक्षाही दुर्दैवी घटना अशी ही मूर्तक मुलीला घरी सुद्धा झोळी बांधूनच आणावे लागले असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
0
4
0
9
0
3





