Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरविदर्भसाहित्यगंध

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 8 4

*📗संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*🌤️विषय : स्मरण चित्र🌤️*
*🔹शुक्रवार : २२ / ०८ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू काव्य*

राॅकेल वाला
आठवात उरला
काळ सरला…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🙏🔹♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

रॉकेल विक्री
फिरून दारोदारी
विक्रेता भारी

*सौ. सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔹🙏🔹♾️♾️♾️♾️
*हायकू*

लावती रांगा
दारीं इंधन गंगा
गर्दीत दंगा

*सौ अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🙏🔹♾️♾️♾️♾️
*हायकू*

*एके समयी*
*राॅकेलच इंधन*
*होते साधन*

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🙏🔹♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू*

झाला पुराना
रॉकेलचा जमाना
हल्ली मिळेना

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🙏🔹♾️♾️♾️♾️
*हायकू*

इंधन येता
आनंद गगनात
स्मृती मनात

*सौ गौरी नेर्लेकर*
*ता. नेवासा जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🙏🔹♾️♾️♾️♾️
*हायकू*

जुन्या काळात
राॅकेलच्या दिव्यात
केला अभ्यास

*सविता धमगाये, नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🙏🔹♾️♾️♾️♾️
*हायकू*

महत्व होते
रॉकेलच्या गाड्याला
जन सेवेला

*दिनकर श्रीपती पाटील*
*खोची जि कोल्हापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🙏🔹♾️♾️♾️♾️
*हायकू*

कमी वापर
द्रव ज्वलनशील
झाले दुर्मिळ

*सौ.सुनिता लकीर आंबेकर*
*दादरा आणि नगर हवेली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔹🙏🔹♾️♾️♾️♾️
*माझे हायकू काव्य*

तेल मातीचा
आधार जीवनाचा
जुन्या काळचा

*अनिल मेश्राम सौंदड जिल्हा-गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🙏🔹♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे