Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनचारोळीनागपूरमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 9 0

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*

*????विषय : अभिजात मराठी आम्ही*????
*????बुधवार : ०६ / नोव्हेंबर /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*अभिजात मराठी आम्ही*

वाचावे मराठी, लिहावे मराठी
सुखात नांदावी मुखात मराठी
आहो,अभिजात मराठी आम्ही
अभिमानाने गाऊ विश्वात मराठी

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*अभिजात मराठी आम्ही*

*अभिजात मराठी आम्ही अन्,*
*मराठी आमुचा,अस्सल बाणा…,*
*कोणत्याही भाषेसमोर, कधीही नाही,*
*झुकू देणार,मराठीचा कणा…!*

*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*© सदस्य,मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*अभिजात मराठी आम्ही*

अभिजात मराठी आम्ही हे
सांगून गेली ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी…
म्हणूनच तिच्या बोलीतच जाणवते
सदैव अमृताचीच गोडी ती भारी…

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿

*अभिजात मराठी आम्ही*

अभिजात मराठी आम्ही
पोहोचली साता समुद्रापार
शिक्का बसला आता
जपली आहे पूर्वापार

*श्रीमती अस्मिता हत्तीअंबीरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*अभिजात मराठी आम्ही*

अभिजात मराठी आम्ही
मराठी असे मायबोली
मराठी आमुच्या चाली
धन्य मराठीची संगत लाभली

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*अभिजात मराठी आम्ही*

आम्हास ना जात , ना धर्म ,
फक्त अभिजात मराठी आम्ही ,
जगतो मराठी मातीत सर्व ,
माती साठीच करतो आम्ही कर्म .

*सौ.माधुरी हेमराज लांजेवार*
*मु.नागपूर ता.नागपूर जि.नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*अभिजात मराठी आम्ही*

अभिजात मराठी आम्ही
भाषेचा असे अभिमान
साहित्यांनी सजलेली
जणु लावण्याची खाण

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*अभिजात मराठी आम्ही*

माय मराठी,आमची बोली
अभिजात मराठी आम्ही,
लेखन करू चिंतन करून
वंदन करु कर जोडूनि दोन्ही.

*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*अभिजात मराठी आम्ही*

अभिजात मराठी आम्ही
गाऊ मराठीची गाणी
मुखातून पाझरते
गोड मराठी वाणी

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*अभिजात मराठी आम्ही*

अभिजात मराठी आम्ही
आम्हा भाषेचा अभिमान
लावणी पोवाडे रचू गीते
वाढवू गोड भाषेची शान

*सचिन पाटील*
*(अलिबाग, रायगड )*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️

➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे