Breaking
अहमदनगरई-पेपरगोंदियाचंद्रपूरचारोळीछत्रपती संभाजी नगरनागपूरपरभणीपुणेबीडभंडारामराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या

0 4 0 9 0 3

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट पाच🌈🌈🌈*

*🥀विषय : विद्रोही मी*🥀
*🍂बुधवार : १४/ मे /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*विद्रोही मी*

अन्यायाला फोडेन वाचा
नसेच मला भय कुणाचा
जगास वाटे विद्रोही मी
परी मी न्यायाचा राजा

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🔥💥➿➿➿➿
*विद्रोही मी*

धारावी झोपडपट्टीत
साहित्य संमेलन भरवून
विद्रोही मी नवपर्वाची
दाखवली सुरूवात करून

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🔥💥➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*विद्रोही मी*

विवेक विचारांची विरोधी
अंगिकारणार बुद्ध विचार मी
प्रज्ञा, शिल करूणा,प्रेम मंत्र
साहित्यातून रूजवेन विद्रोही मी

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🔥💥➿➿➿➿
*विद्रोही मी*

विद्रोही मी बनत गेलो
पुढे मार्ग वेगळा निवडला
संघर्ष करताना माझ्यातील
एक अनोखा कवी घडला

*सचिन शंकर पाटील*
*सदस्य अलिबाग रायगड*
*©मराठीचे शिलेदार समूह)*
➿➿➿➿💥🔥💥➿➿➿➿
*विद्रोही मी*

यापुढे आमचे उत्तर
आमच्या मर्जीने हवे
नाहीतर विद्रोही मी
करू नये काही नवे नवे

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💥🔥💥➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे