Breaking
आरोग्य व शिक्षणपश्चिम महाराष्ट्रपुणे

महिलांच्या गर्भाशय, मुखाची कॅन्सर तपासणी मोफत

वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे

0 4 8 2 9 7

महिलांच्या गर्भाशय, मुखाची कॅन्सर तपासणी मोफत

वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे

बिनधास्त न्यूज नेटवर्क

पुणे: (दि ९); मा संस्थापक अध्यक्ष रवींद्रजी सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जपत ऑरा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे अजून एक पुढचं पाऊल…… मोफत महिलांच्या गर्भाशय मुखाची कॅन्सर तपासणी…. ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिराचे शुभारंभ करताना पुणे महानगरपालिकाचे सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे मॅडम तसेच वॉर्ड मेडिकल ऑफिसर डॉ. स्वाती बढिये मॅडम यांच्या हस्ते दिनांक 9 जुलै 2025 सकाळी १० वाजता दीप प्रज्वलन करून व धन्वंतरी मूर्तीचे पूजन करून सुरुवात करण्यात आली.

यावेळी युवा क्रांती फाउंडेशनचे अंतर्गत पोलीस मित्र , महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.मा शिवाजी शेलार ( महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष ) सौ. वसुधा नाईक , (महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्ष) राजू चौधरी (पुणे जिल्हाध्यक्ष) अजित तांबे (पुणे जिल्हा युवा अध्यक्ष) राजू पन्हाळे (पुणे जिल्हा युवा मार्गदर्शक) गिरीश श्रीखंडे (आंबेगाव तालुका अध्यक्ष) हर्षला मुलांणी( पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष) श्री शहाजी देवकर (पुणे जिल्हा युवा सल्लागार) समीर दादा गोळे (सातारा जिल्हा युवा अध्यक्ष) श्री संकेत गवळी (हडपसर तालुका अध्यक्ष) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

प्रस्तावना अनिल रेळेकर सर( पुणे शहर अध्यक्ष) व ऑरा हॉस्पिटल जनसंपर्क अधिकारी यांनी केली. या कार्यक्रमाला जवळजवळ १७० मोफत महिलांची तपासणी करण्यात आली या तपासणी साठी 4500 प्रत्येकी खर्च येतो त्यामुळं जवळपास 7 लाख 65 हजार रुपये महिलांचे वाचले आणी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे