Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरविदर्भसाहित्यगंध

माझी पाककला विधारा करी

मीनाक्षी काटकर ता.दारव्हा जि.यवतमाळ

0 4 0 9 0 3

माझी पाककला
विधारा करी

साहित्य: पाच ते सहा मोठी विधाराची पाने ,चना डाळीचे पीठ दोन कप, दोन कप उकडलेल्या बटाट्याचा कीस, (आठ-दहा लसूण पाकळ्या ,एक वाटी कोथिंबीर,आठ हिरव्या मिरच्या. या सर्व साहित्याची पेस्ट करून घ्या) मीठ, हळद,लाल तिखट, ओवा एक चमचा, तीळ अर्धी वाटी इत्यादी.

फोडणीसाठी साहित्य : एक कप भाजलेल्या कांदा खोब-याचे वाटण,दोन चमचे टमाटर पेस्ट, आले लसूण पेस्ट एक चमचा, दोन चमचे लाल तिखट,हळद,एक चमचा गरम मसाला,दोन मोठे चमचे तेल,मीठ,अर्धी वाटी कोथिंबीर

कृती: वरील पेस्टमध्ये तिखट,मीठ,हळद,ओवा ,तीळ, चना डाळीचे पीठ घाला व पाण्याने सरसरीत भिजवून घ्या.पाने स्वच्छ धुवून घ्या. त्याला चना डाळीचे पीठ लावून मध्ये बटाटा कीस,तिखट,मीठ, कोथिंबीर टाका व वड्या बनवा. वड्या वाफवून घ्या..पातेल्यात तेल घाला.आलेलसूण पेस्ट,कांदाखोब-याचे वाटण घालून परता.तिखट ,हळद,गरम मसाला घालून परता व चार कप पाणी घाला.पाणी घाला.उकळी आली की त्यात वाफवलेली विधारा वडी घाला. घाला.मंद आचेवर शिजू द्या.नंतर कोथिंबीर घाला. खाण्यासाठी तयार आपली ‘विधारा पोटॅटो करी’.

टीप: ही रेसीपी आपण सांबरमध्ये पण बनवू शकतो.

मीनाक्षी काटकर
ता.दारव्हा जि.यवतमाळ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे