Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरसाहित्यगंध

ऋतु प्रेमाचा

विष्णू संकपाळ छ. संभाजीनगर

0 4 8 2 8 7

ऋतु प्रेमाचा

आला आला फेब्रुवारी
ऋतु प्रेमाचा म्हणती
हौसे गवसे नवसे
आव भलता आणती… //

होई नजरा नजर
एका क्षणात भाळणं
परि कोणास कळेना
उभा जन्म सांभाळणं.. //

हाती गुलाब देऊन
घेई एकांतात भेट
पूरी नसता पारख
देई अलिंगन थेट…. //

मन होऊन आंधळं
कसं जाई भारावून
चाॅकलेट बाहुल्याचा
दिस येई तो मागून… //

कुठे खुलतो गुलाब
कुणा टोचतो रे काटा
कुठे गंधित जीवन
कुठे वेगळाल्या वाटा…//

विष्णू संकपाळ
छ. संभाजीनगर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे