Breaking
कविताक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशसाहित्यगंध

आईचे पत्र

श्रीमती नीला पाटणकर शिकागो (यु एस ए

0 6 3 0 9 4

आईचे पत्र

आईने मला,दिले पत्र
टाकायला गेलो पेटीत
इतक्यात,आले मित्र
धरले त्यांनी मिठीत ॥१॥

पत्र गेलं निसटून
आईचे पत्र हरवलं
थकलो मी,शोधून शोधून
रस्तात मारले,फतकल ॥२॥

घटका गेली,पळे गेली
धाव धाव धावलो
पत्र काही मिळे ना
मित्रा आता मी मेलो ॥३॥

घड्याळाकडे बघितले
हृदयाचा ठोका वाढला
तेवढ्यात,गणूला पत्र सापडले
भांड्यात जीव माझा पडला ॥४॥

आईचे पत्र हरवले होत
ते मला मिळाले
चटकन् मी टाकल पेटीत
आईने दोन,लाडू पटकन् दिले ॥५॥

श्रीमती नीला पाटणकर
शिकागो (यु एस ए)
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 0 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे