Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

का नकोत मुली?

भुमेश्वरी सातपुते खोंडे ता. उमरेड जि. नागपूर

0 4 8 2 9 7

का नकोत मुली?

जगताचा आधार
असतात मुली
सूर्यासम तेजस्वी
असतात मुली

आई-बाबांवर
प्रेम करतात मुली
म्हातारपणीची काठी
बनतात मुली

सुगंधी फुले
असतात मुली
चकाकणारे दवबिंदू
असतात मुली

आई-वडिलांना
आधार देतात मुली
सासर -माहेर
फुलवतात मुली

आई बहीण पत्नी
असतात मुली
मग कन्या म्हणून
का नकोत मुली

भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता. उमरेड जि. नागपूर
========

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे