Breaking
चारोळीनागपूरसाहित्यगंध

शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 5 8 5 5 7

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट सात🌈🌈🌈*

*☄विषय : तेजस्विता*☄
*🍂शनिवार : ०८ / ०८ /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*तेजस्विता*

ज्ञानाचा दीप जेव्हा अंतरी प्रज्वलतो,
अज्ञानाचा अंधार क्षणात दूर पळतो..
सद्विचारांनी जीवन जेव्हा फुलते,
तेजस्वितेची किरणे सर्वत्र पसरते..

*श्रीमती सीमादेवी बेडसे चाळीसगाव*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह….*
♾️♾️♾️♾️🌈☀️🌈♾️♾️♾️♾️
*तेजस्विता*

महापुरुषांची चरित्रे सांगून
आई तेजस्विता आणायची,
जीवनासाठी आवश्यक हेच
आई मनापासून जाणायची.

*रविंद्र भिमराव पाटील*
*चोपडा,जि.जळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈☀️🌈♾️♾️♾️♾️
*तेजस्विता*

ज्ञानदीप जो अंतरी तेवत राहतो
अंधार सारा क्षणात विरून जातो
सत्य, धैर्य, कर्तृत्व जिथे नांदते
तेजस्विता तिथेच जीवन फुलविते

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈☀️🌈♾️♾️♾️♾️
*तेजस्विता*

तेजस्विता प्रकट होई लेखणीत
बौद्धिक, सुसंस्कृत विचारांची
श्रमातून मिळेल यशाची गुरुकिल्ली
चालना मिळेल कल्पनेची

*सौ.कुसुम पाटील*
*कसबा बावडा कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈☀️🌈♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*तेजस्विता*

भारतीय स्त्री धडाडीची तेजस्विता
सावित्रीबाई माताजिजाऊ आदर्शवत
अहिल्यादेवी इंदिरा गांधी समाजसेविका
शूर झाशीराणी आम्हा मार्गदर्शक

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈☀️🌈♾️♾️♾️♾️
*सर्व विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २३० साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*तेजस्विता*

दडलेली आहे तेजस्विता
तुझ्याच मनातील अंतरंगात
कळू दे या बेधुंद जगाला
जगणार नाही मी ह्या अन्यायात

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈☀️🌈♾️♾️♾️♾️
*तेजस्विता*

प्रखर अग्निपरी ती तेजस्विता
परी आजही आहे बंदिवान
प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे जरी
तरी दाबला जातो तिचा स्वाभिमान.

*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी, चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌈☀️🌈♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 8 5 5 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे