Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनचारोळीदादरा नगर हवेलीनागपूरविदर्भसाहित्यगंध

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक राहुल पाटील नागपूर

0 5 1 7 5 8

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*

*☄विषय : जंगल वाचवू या*☄
*🍂शनिवार : २१ / मार्च /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २१० साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*जंगल वाचवू या*

*जंगल वाचवू या आज,*
*आली आहे,वेळ भीषण…,*
*टिकली जर,”जीवन साखळी,”*
*निसर्गासवे भविष्य,सुखद क्षण…!*

*श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*©️ सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🎋🔸🎋♾️♾️♾️♾️
*जंगल वाचवू या*

*जंगल वाचवू या*
*घालून वृक्षतोडीला आळा*॥
*अफाट वृक्षतोडीच्या*
*बसतात निसर्गाला झळा*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎋🔸🎋♾️♾️♾️♾️
*जंगल वाचवू या*

जागतिक वनदिनी
शपथ आपण घेवूया
पर्यावरण रक्षणासाठी
आपण जंगल वाचवू या

*डॉ.सौ. मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपूरी जि.चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎋🔸🎋♾️♾️♾️♾️
*जंगल वाचवू या*

आई धरणी सुंदर होण्या
सर्वजण जंगल वाचवू या,
कृती करुन प्रत्येकाने तर
सर्वांना वार्ता पोहचवू या.

*रविंद्र भिमराव पाटील*
शारदानगर,चोपडा,जि.जळगाव
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎋🔸🎋♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*जंगल वाचवू या*

शस्य श्यामला वसुंधरेला
हिरवा शालू नेसवू या
जंगल नाही,जीवन नाही
चला जंगल वाचवू या

*संदिप रमेश कासारे*
सिलवासा दादरा नगर हवेली
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎋🔸🎋♾️♾️♾️♾️
*जंगल वाचवू या*

करून झाडांचे संवर्धन
आपण जंगल वाचवू या
दुष्काळाला पिटाळून
हरीत वनश्री वाढवू या ॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎋🔸🎋♾️♾️♾️♾️
*जंगल वाचवू या*

पर्यावरण झाडाचे संवर्धन
जंगल आपण वाचवूया
जीवन सुखकर नैसर्गिक
हरीतक्रांतीमय करूया

*सौ.कुसुम पाटील*
कसबा बावडा कोल्हापूर
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎋🔸🎋♾️♾️♾️♾️
*जंगल वाचवू या*

जंगल वाचवू निसर्ग चक्र थीर होई
प्राणी-पशु-पक्षी घर ही वाचवू…!
मानुस आसल्याचे भान दाखऊ
झाडी झुडपाची रक्षा जंगल वाचवू या

*नरेंद्र गंगाराम साबळे*
*ता गंगाखेड जि परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎋🔸🎋♾️♾️♾️♾️
*जंगल वाचवू या*

वृक्षवल्ली सगे सोयरे
चिमणी पाखरे वनाची आत्मा
चला जंगल वाचवू या
का करता झाडांचा खात्मा

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎋🔸🎋♾️♾️♾️♾️
*जंगल वाचवू या*

हरित वृक्षांवर का हा अत्याचार
वाणव्याने कोंडतोय सृष्टीचा श्वास..
वर्षातून लाऊ या एक तरी वृक्ष
जंगल वाचवू या, थांबवूया ह्रास..

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🎋🔸🎋♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 5 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे