गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*🌤️विषय : आम्ही आंदोलक🌤️*
*🔹गुरूवार : २३/ ०७ /२०२६*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध २२९ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आम्ही आंदोलक*
*आम्ही आंदोलक लढतोय*
*शांत सनदशीर मार्गाने*
*मुजोर शासनव्यवस्थेला*
*नमवू बा भीमाच्या घटनेने*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🚩💥➿➿➿➿
*आम्ही आंदोलक*
दुसऱ्यांच्या चुका दाखवून नाही करायचा विक्रम नवा,
झाली चूक सुधारून न्याय आम्हाला मिळायला हवा.
आमच्या सर्वांच्या न्याय-हक्कासाठी लढतो आम्ही आंदोलक,
सत्य, न्याय अन् संविधानासाठी असतो आमचा प्रत्येक संघर्ष.
*सौ.अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🚩💥➿➿➿➿
*आम्ही आंदोलक*
शिक्षण आमचे हक्क आहे
युवा आम्ही आंदोलक करणार
संविधानाने दिला अधिकार आहे
या सरकारला नाही घाबरणार
*सौ.कुसुमलता दिलीप वाकडे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💥🚩💥➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आम्ही आंदोलक*
जंतरमंतर दणाणले, उठला जनआक्रोश,
हक्कांसाठी रस्त्यावर, पेटला नवा जोश.
आश्वासनांच्या सावलीत, किती करावा त्रास?
न्याय मिळे तेव्हाच थांबे, जनतेचा हा श्वास
*मनोज परसराम शिंदे*
*ता पालम जिल्हा परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🚩💥➿➿➿➿
*आम्ही आंदोलक*
*आम्ही आंदोलक*
*आमच्या हक्कासाठी लढणार*
*करा अश्रूधुर लाठीचार्ज*
*कदापि मागे ना हटणार*
*श्री. राजेश लक्ष्मीकांत धात्रक*
*ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🚩💥➿➿➿➿
*सर्व विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २२९ साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*आम्ही आंदोलक*
आम्ही आंदोलक पाळु नेम निती
अराजकता नव्हे आमची वाट निकी
ऊन पाऊसास नसे थारा मौन साधना
भारत माता प्राणाहुन प्रिय करू जय
*नरेंद्र साबळे*
*ता गंगाखेड जि परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार*
➿➿➿➿💥🚩💥➿➿➿➿
*आम्ही आंदोलक*
शिक्षण आमचा हक्क आहे
संविधानाने दिलेला अधिकार आहे
आम्ही आंदोलक नाही घाबरणार
शेवटपर्यंत हक्कासाठी लढणार
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🚩💥➿➿➿➿
*आम्ही आंदोलक*
ना जातीचे ना पंथांचे
आम्ही आंदोलक भारतमातेचे
अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी
मंत्र जपतो एकजुटीचे
*सौ. सुनिता लकीर आंबेकर*
*दादरा आणि नगर हवेली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🚩💥➿➿➿➿
*आम्ही आंदोलक*
नीट,टीईटी पेपर लिक विरोधात
आम्ही आंदोलक धरणे धरतो
नैतिक जबाबदारी स्वीकारून
शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागतो
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🚩💥➿➿➿➿
*आम्ही आंदोलक*
लोकशाहीने दिला हक्क
शांततेत आंदोलन करण्याचा
आम्ही आंदोलक विद्यार्थी
राजीनामा मागतो मंत्र्याचा.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🚩💥➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖



