गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’
मुख्य संपादक:राहुल पाटील

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट नऊ🎗🎗🎗*
*🌤️विषय : महत्त्व समजू या🌤️*
*🔹गुरूवार : ०३ / ०९ /२०२६*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध २३४ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*महत्व समजू या*
महत्व समजू या आतातरी आपण
जिल्हा परिषद शाळा गावाचा अभिमान
कुंभाराप्रमाणे गुरूजी घडवीती
शास्त्रज्ञ नि सुसंस्कृत नागरिक सुजाण
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌈🥀🌈➿➿➿➿
*महत्व समजू या*
महत्व समजू या
मराठी शाळेचे
जिल्हा परिषद शाळेकडे
पाऊल टाकायचे
*सौ. सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌈🥀🌈➿➿➿➿
*महत्व समजू या*
महत्व समजू या मनातून
जिल्हा परीषद शाळेचे
बांधकाम दुरूस्ती करून
शिक्षण व्हावे आनंदाचे
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌈🥀🌈➿➿➿➿
*महत्व समजू या*
जिल्हा परिषद शाळेचे
आता महत्व समजू या
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी
त्यांना मराठी शाळेत धाडू या.
*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी, चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌈🥀🌈➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*महत्व समजू या…!!!*
वेळ हातातून गेली नाही
आतातरी शाळेत जाऊ या
शिक्षणाचा घेऊया ध्यास
शिक्षणाचं महत्व समजू या…!
*सौ. प्रज्ञा सवदत्ती, गोरेगाव -रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🌈🥀🌈➿➿➿➿
*महत्व समजू या*
लोकांनो महत्व समजू या
जिल्हा परिषद शाळांचे
मुलांचे व्यक्तीमत्व घडवून
ज्ञानदान करणा-या शिक्षकांचे.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि.अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌈🥀🌈➿➿➿➿
*महत्व समजू या*
शाळा आहे ही जिल्हा परिषद
तिला उतरती कळ लागलिया
गावागावात झाला इंग्रजी शाळेचा पूर
आता जिल्हा परिषद शाळेचं महत्व समजूया
*मनोज परसराम शिंदे*
*_ता पालम जिल्हा परभणी_*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌈🥀🌈➿➿➿➿
*महत्व समजू या. .*
मोडकळीस आली तरी,ही ज्ञानाची पवित्र शाळा,
याच अंगणात घडते उद्याची उज्ज्वल माळा..
आज जपू या,वाचवू या शिक्षणाचा हा धागा,
शाळेचे महत्त्व समजू या,हाच विकासाचा मार्ग खरा…
*श्रीमती सीमादेवी बेडसे चाळीसगाव*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह…*
➿➿➿➿🌈🥀🌈➿➿➿➿
*सर्व विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २३४ साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*महत्व समजू या*
महत्व समजु या मराठी शाळेची
ज्ञानमंदीर आयुष्याची गुरूकिल्ली
पुन्हा नव्याने ऊभे करून
स्वागतार्ह अर्पण करू पुष्पांजली
*अंजू प्रमोद येवले,पडोळे*
*उमरेड जिल्हा नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌈🥀🌈➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖



