Breaking
ई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध

सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 8 7

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : धूमधडाका📘*
*🔸सोमवार : ०७ / ०४ /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*धुमधडाका*

जिकडे तिकडे सुरू
चैत्र जत्रेचा धुमधडाका
इकडे मात्र उन्हाचा तडाखा

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर* *ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार*समूह*
➿➿➿➿🪷🙏🪷➿➿➿➿
*धुमधडाका*

प्रकाशन सोहळा गाजवूया
मात्र नको केवळ धुमधडाका
वाचन संस्कृती रूजवूया….

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🙏🪷➿➿➿➿
*धूमधडाका*

काव्य सम्मेलन कार्यक्रम
होतो धूमधडाक्यात साजरा
नेत्रदीपक सोहळा पहा जरा

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🙏🪷➿➿➿➿
*धूमधडाका*

धूमधडाका शब्द वेलीचा
वाक्यांचा मस्त बनलाय पूल
एका शब्दाने झाली चूकभूल…

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा- पुणे*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🙏🪷➿➿➿➿
*धुमधडाका*

आता सोसाट्याच्या सुटला वारा
धुमधडाक्यात बरसल्या धारा
सुगंधीत झाला आसमंत सारा….

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🙏🪷➿➿➿➿
*धूमधडाका*

आजकाल धूमधडाका डीजेचा
नाद लागलाय धिंगाण्याचा
उद्देश विफल कार्यक्रमाचा

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🙏🪷➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १६५ साठी आजच साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*धुमधडाका*

बा भीमा..एका दिवसाचा हा धुमधडाका,गजर..
स्पर्धा भाषणबाजींचीच चालणार
गर्दीत तुलाच शोधणार तुझी केविलवाणी नजर..

*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿🪷🙏🪷➿➿➿➿
*धुमधडाका*

आम्ही किती खरे सत्तेतील बोलतात
आरोपांची माळ लावून धुमधडाका करत
तुम्ही किती खोटे विरोधक सांगतात

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🙏🪷➿➿➿➿
*धुमधडाका*

धुमधडाकात आले नवे राष्ट्रीय धोरण
क्षमतावृद्धीने केले सर्वाना संबोधन
समग्रप्रशस्तीचे शिक्षकांना आवाहन

*सौ. हर्षा कुणाल सहारे, नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🙏🪷➿➿➿➿
*धूमधडाका*

रामनवमीचा उत्सव न्यारा
दुमदूमला आसमंत सारा
धूमधडाका प्रेम भक्तीचा

*सतीश रोकडे,*
*जिल्हा: अहिल्यानगर,*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🙏🪷➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे