Breaking
क्रिडा व मनोरंजननागपूर

‘आपला माणूस’ फाउंडेशन नागपूर तर्फे प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन रविवारी

नागपूर शहर प्रतिनिधी

0 5 6 4 5 6

‘आपला माणूस’ फाउंडेशन नागपूर तर्फे प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन रविवारी

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर : (दि ३ एप्रिल) आपला माणूस फाउंडेशन च्यावतीने दिनांक ५ एप्रिल २०२६, रविवार रोजी उदय नगर रोड, गजानन हायस्कूल, नागपूर येथे करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये फाउंडेशन तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धा व क्रिकेट स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे, मुलांसाठी सुप्रसिद्ध शिवव्याख्याते सुदर्शन दादा शिंदे यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच विधान परिषद आमदार संदीप भाऊ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की, त्यांनी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन ॲड. गगन रहांगडाले यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 6 4 5 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे