Breaking
ई-पेपरचारोळीनागपूरविदर्भसाहित्यगंध

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 5 1 6 5 2

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट सात🌈🌈🌈*

*☄विषय : नारीशक्तीचा विजय*☄
*🍂शनिवार : ०७ / मार्च /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २०८ साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*नारीशक्तीचा विजय*

इतिहासाच्या पानावर कोरलेली
नारिशक्तीच्या विजयाची कहाणी
कर्तव्यदक्ष, आत्मनिर्भर, सक्षम..
स्त्रीला नमन माझे आज महिला दिनी.

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी, चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
*नारीशक्तीचा विजय*

अवकाश वा युध्द प्रांगणात
क्रीकेटच्या भव्य अंगणात
नारीशक्तीचा विजय हरक्षेत्रात
निस्वार्थपणे वावर घर भिंतीत

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
*नारीशक्तीचा विजय*

नारीशक्तीच्या कर्तृत्ववानेच
घडलाय आजवर इतिहास
नारीशक्तीचा विजय झाला
मान्य होईना कुंठीत मनास

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
*नारीशक्तीचा विजय*

स्वातंत्र्य ,समता,बंधुता
बाबासाहेबांच संविधान
नारीशक्तीचा विजय रे
केल मनुस्मृतीच दहन..

*शिवाजी नामपल्ले*
*अहमदपूर जि.लातूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार सामूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*नारीशक्तीचा विजय*

*आत्मनिर्भर होऊन जेंव्हा ती*
*करेल पुरुषी मक्तेदारीचा पराजय*
*तोच खरा ठरेल सुदिन येथे*
*तेंव्हाच होईल नारीशक्तीचा विजय*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
*नारीशक्तीचा विजय*

येता महिलादिन जवळ
नारीशक्तीच्या विजयाचा उदोउदो होई
वर्षभर नसते परत
स्मरण यांचे ठायी

*बी. आर. पतंगे )beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
*नारीशक्तीचा विजय*

नारीशक्तीचा विजय करूनिया
सावित्रीच्या आठवणी जपूया
स्त्री शिक्षणाचा उध्दारकेला
त्यांना मानाचा मुजरा देऊया

*सौ.कुसुम पाटील*
*कसबा बावडा कोल्हापूर*
*©️सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे