Breaking
कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

पाठवणी; वृंदा करमरकर

सांगली

0 4 8 2 9 0

पाठवणी

तुज जन्म देऊनी बाळा
कुशी ही धन्य जाहली
पाहूनी तव बाललीला
मने तुजपाशी रे रमली

तुज खेळण्यासी रे बाळा
अंगणही अपुरे पडले
तू शिकूनी शहाणा होता
मन कृतार्थतेने भरले

आज तुझे औक्षण करते
सीमेवरी तू जाताना
निग्रहे मी थोपविते
पापण्याआड अश्रूंना

देशासाठी लढताना
संस्कारांचा नको विसर
पाठवणी तव करताना
अभिमाने भरला ऊर

वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली जिल्हा सांगली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे