Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

चला गाऊन तर बघू या…!

एक झोका एक झोका

0 4 8 2 9 7

चला गाऊन तर बघू या…!

एक झोका एक झोका

एक झोकाsss
एक झोकाssss
एक झोकाsss
एक झोकाssss
चुके काळजाचा ठोका
एक झोका
होss चुके काळजाचा ठोका
एक झोका
झोका
एक झोकाsssssss
एक झोकाsss
एक झोकाsssssss
एक झोकाsss

उजवीकडेsssss
डावीकडेssssss
डावीकडे उजवीकडेssss
उजवीकडे डावीकडेssss
डावीकडे उजवीकडेssss

जरा स्वतः लाच फेकाsss
फेका
एक झोकाsss एक झोकाsss
एक झोकाsss एक झोकाsss

नाही कुठे
थांबायचे
मागे पुढे झुलायचे
नाही कुठे थांबायचे
मागे पुढे झुलायचे
हाच धरायचा ठेका
हाच धरायचा ठेका
हाच ठेका
एक झोकाsss
एक झोकाsss
एक झोकाsss
एक झोकाssssssss

जमिनीलाsss
ओढायचेssss
आकाशालाssss
जोडायचेsss
जमिनीला ओढायचे
आकाशाला जोडायचे
खूप मजा, थोडा धोका
थोडा धोका
हेssssएक झोकाsss एक झोकाsss
एक झोकाsss एक झोकाsss
चुके काळजाचा ठोका
एक झोका
होss चुके काळजाचा ठोका
एक झोका
झोका

एक झोकाsss एक झोकाsss
एक झोकाsss एक झोकाsss
एक झोकाsss एक झोकाsss
एक झोकाsss

संकलन: सौ पल्लवी पाटील, नागपूर
गीतकार: सुधीर मोघे/ गायिका:आशा भोसले
संगीत: आनंद मोडक/ चित्रपट: चौकट राजा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे