Breaking
ई-पेपरकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा

सौ पल्लवी पाटील निवासी संपादक

0 4 8 3 0 1

चला गाऊन तर बघू या..!!

डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा

जिवा शिवाची बैल जोड़ऽऽऽऽ

लाविल पैजंला आपली कुडंऽऽ
डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा
ये गा रामाच्या बानाचा रं ये ग बानाचा
डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा
ये गा रामाच्या बानाचा रं ये ग बानाचा
तान्या सर्जाची हं नाम जोड़ी
तान्या सर्जाची हं नाम जोड़ी
कुणा हुवीत हाती घोडी माझ्या राजा रं
कुणा हुवीत हाती घोडी माझ्या राजा रं
डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा

ये गा रामाच्या बानाचा रं ये ग बानाचा

धरती आभाळाची चाकंऽऽऽऽ
त्याच्या दुनवेची हो गाड़ीऽऽऽऽ
धरती आभाळाची चाकं
त्याच्या दुनवेची हो गाड़ी
सूर्व्या चंद्राची हो जोड़ी
सूर्व्या चंद्राची हो जोड़ी
त्याच्या सर्गाची रं माडी सर्गाची माडी
त्याच्या सर्गाची रं माडी सर्गाची माडी
डौला मोराच्या मानचा रं डौल मानचा

ये गा रामाच्या बानाचा रं ये ग बानाचा

सती शंकराची मायाऽऽऽऽऽ
ईश्नू लक्शिमीचा रायाऽऽऽऽ
सती शंकराची माया
ईश्नू लक्शिमीचा राया
पुरुस परकरतीची जोडी
पुरुस परकरतीची जोडी
डाव परपंचाचा मांडी माज्या राजा रं
डाव परपंचाचा मांडी माज्या राजा रं
डौला मोराच्या मानचा रं डौल मानचा
ये गा रामाच्या बानाचा रं ये ग बानाचा
तान्या सर्जाची हं नाम जोड़ी
तान्या सर्जाची हं नाम जोड़ी
कुणा हुवीत हाती घोडी माझ्या राजा रं
कुणा हुवीत हाती घोडी माझ्या राजा रं
डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा
ये गा रामाच्या बानाचा रं ये ग बानाचा
डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा
ये गा रामाच्या बानाचा रं ये ग बानाचा

गीतकार : योगेश
गायक : पं. हृदयनाथ मंगेशकर
संगीतकार : आनंदघन,
चित्रपट : तांबडी माती (१९६९)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे