Breaking
ई-पेपरकवितासाहित्यगंध

कच्चा लिंबू

पोपट सुखदेव मस्के

0 4 8 3 0 0

कच्चा लिंबू

बबलू डबलू शाळेत चालले
वाटेत भेटला कच्चा लिंबू
आम्ही चाललो शाळेला
तू पण येतोस का? थांबू ||१||

बबलू डबलू वाटेत थांबले
कोंबड्याची झुंज खेळू लागले
एक पाय उचलून हाताने धरला
बबलूच्या अंगावर डबलू धावला ||२||

डबलूने बबलूला चकवा दिला
बबलू धपकन खाली पडला
लिंबूला मोठा आनंद झाला
मला पण घ्या खेळायला ||३||

डबलू लिंबूची झुंज लागली
लिंबूने तोऱ्यात उडी मारली
शेजारी होती पाण्याची डबकी
दोघांची झुंज झाली पक्की ||४||

डबलुने लिंबूवर डाव टाकला
उड्या मारत डबक्याकडे गेला
लिंबू अंगावर धावत आला
डबलूने लिंबूला चकवा दिला ||५||

पोपट सुखदेव मस्के
ता.पंढरपूर जि.सोलापूर

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे