Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरनागपूरसाहित्यगंध

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 9 3

*📗संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*◊
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*🌤️विषय : नैसर्गिक चित्र🌤️*
*🔹शुक्रवार : ११ / ०४ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
बेट बालीचे
अनमोल सृष्टीचे
मनमोहक….

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा – पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚💐📚➿➿➿➿
*हायकू काव्य*

बेट हिरवे
नयनरम्य सारे
बांबूचे वन

*सौ. सुरेखा रा.चित्ते*
*गो. ए. सो. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿📚💐📚➿➿➿➿
*हायकू*

कुंपण करू
बांबू सुरक्षेसाठी
ध्यानीच धरू.

*मायदेवी गायकवाड ठोकळ मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार*
➿➿➿➿📚💐📚➿➿➿➿
*हायकू*

वेळूचे बन
वेढलेले ड्रॅगन
बेट वसले

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚💐📚➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे. ‘अभिजात मराठी २०२५’ विशेषांकासाठी साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू काव्य*

वेळूचे बन
आला पहा ड्रॅगन
पुढे धावून

*ज्योती चारभे वर्धा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚💐📚➿➿➿➿
*हायकू काव्य*

सृजन दृष्टी
निर्माण प्रती सृष्टी
नयन तृप्ती…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚💐📚➿➿➿➿

वेढा पाण्याचा
हा खेळ निसर्गाचा
वेळू बनाचा

*शर्मिला देशमुख -घुमरे ,बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚💐📚➿➿➿➿
*हायकू*

रम्य नजारा
रक्षणा साठी तरी
ड्रॅगन बरा

*सविता धमगाये*
*नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚💐📚➿➿➿➿
*हायकू काव्य*

मानवी कृती
सुशोभित आकृती
निसर्गरम्य

*सौ.आशा कोवे गेडाम*
*वणी जि.यवतमाळ*
*© सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚💐📚➿➿➿➿
*हायकू*

निसर्ग शान
तृप्त करी नयन
वेळूूचं बन

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚💐📚➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे