शुक्रवारीय ‘हायकू काव्यस्पर्धेतील रचना
*????संकलन, शुक्रवारीय ‘हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*
*????️विषय : सामाजिक चित्र????️*
*????शुक्रवार : २१ / ०६ /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
पत्रकारिता
दिली गर्दभा हाती
विद्येची माती
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️????✍️♾️♾️♾️♾️
घे तू लेखणी
गाढ वाचन कर
प्रगती धर
*सौ.सिंधू बनसोडे.इंदापूर .पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️????✍️♾️♾️♾️♾️
गाढव जरी
पैशाच्या बळावर
शिक्षण करी
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️????✍️♾️♾️♾️♾️
इच्छा मनिची
शिक्षण मक्तेदारी
नाही कुणाची .
*सौ.माधुरी हेमराज लांजेवार*
*मु.नागपूर, ता.नागपूर, जि.नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️✍️????✍️♾️♾️♾️♾️
*????कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
लेखणी आली
या गाढवाच्या हाती
शब्दांची माती
*सचिन पाटील*
*(अलिबाग, रायगड)*.
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️????✍️♾️♾️♾️♾️
पत्रकारिता
भासे गर्दभ वाचा
दिशाहिनता…
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️????✍️♾️♾️♾️♾️
लेखनी हाती
मुर्ख होई शहाणा
विद्येचा बाणा
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️????✍️♾️♾️♾️♾️
तारणहार
शिक्षणाचा हा मान
सर्व समान
*प्रतिभा खोब्रागडे*
*अर्जुनी मोरगाव, गोंदिया*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️????✍️♾️♾️♾️♾️
गाढव मती
कशी येणार गती
झुरते निती
*सविता धमगाये,नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️????✍️♾️♾️♾️♾️
गाढवा हाती
शोभते का लेखणी
किळसवाणी.
*रवींद्र चव्हाण चाळीसगांव*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️????✍️♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार हायकू समूह*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖





