
0
4
0
9
0
3
आभारीय ऋण
*मराठीचे शिलेदार’ समूहातील तसेच संस्थेतील सर्व सदस्य, कवी, कवयित्री, लेखिका, समीक्षक, परीक्षक, पत्रकार बंधू भगिनी व माझ्या सर्व जीवलग मित्र मैत्रिणींनी आज माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेरणादायी व प्रेमरूपी शुभेच्छांसाठी मी अखंड ऋणी आहे, आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर ठेवून सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो..! आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले त्यासाठी मी अत्यंत ऋणी आहे, असेच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या..! आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास याचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील, आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपले मनापासून आभार..!
आपलाच
मराठीचे शिलेदार
0
4
0
9
0
3





