आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूर
आपला माणूस’ फाउंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रम अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलला
शहर प्रतिनिधी नागपूर
0
5
1
6
5
1
“आपला माणूस’ फाउंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रम अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलला
शहर प्रतिनिधी नागपूर
बिनधास्त न्यूज
नागपूर: (दि १२) शहरातील ‘आपला माणूस’ फाउंडेशनच्या वतीने बुधवारी ११ तारखेला पत्रकार परिषद घेण्यात आली होती. मात्र, त्यांच्या एका सदस्याचे दुखद निधन झाले, त्यामुळे उदयनगर चौकात होणारा शिवछत्रपती महाराजांच्या जयंती निमित्ताने 14 तारखेचा सोहळा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी
संस्थापक / अध्यक्ष डॉ. ॲड. गगन रहांगडाले यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सोहळा 2026 सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे. कृपया नोंद घ्यावी:हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला आहे. पुढची तारीख लवकरच कळविण्यात येईल.
0
5
1
6
5
1



