Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

मोरया फाउंडेशन तर्फे महिलांसाठी संक्रांत महोत्सव

नागपूर शहर प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

मोरया फाउंडेशन तर्फे महिलांसाठी संक्रांत महोत्सव

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर (दि २) :मोरया फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी संक्रांत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ.मीनल हिमने, सौ.संध्या कटमुसरे, सौ. अनुसया शेळके, सौ. लता डायरे उपस्थित होत्या. सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यांनंतर महिलांनी हळदीकुंकवाच्या उपक्रमात सहभागी होत एकमेकींना शुभेच्छा दिल्या.

विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमात उत्साह भरला. याप्रसंगी महिलांसाठी विविध खेळ व उखाणे स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या महिलांना मोरया फाउंडेशनच्या संस्थापिका व सचिव सौ. रजनीताई चौहान यांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

यावेळी निशिगंधा रामटेके, मनीषा भोयर, सुवर्णा रहाटे, चेतना हिंगे, सौ. कांचन भोयर, सौ. अनु शेळके, सौ. गायत्री खंडाळ, सौ. लीना श्रावणकर यांच्यासह संस्थेच्या सर्व महिलांनी सहकार्य केले. निवेदन सौ. माधुरी इत्तडवार यांनी तर मनीषा भोयर यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे