गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना
*????संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट पंधरा????????????*
*????️विषय : काय चुकलं माझं?????️*
*????गुरूवार : २० / ०६ /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १३३ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*माझं काय चुकलं*
गाडाभर ओझ्याने
कंबरडं वाकलं
गाढव म्हणून राबतो
माझं काय चुकलं
*सविता धमगाये,नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*माझं काय चुकलं?*
जिवाहून भारी डोईजड
ओझं तुम्हीचं लादलं
पेलवला नाही भार मला
सांगा माझं काय चुकलं?
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*माझं काय चुकलं*
*माझ्या क्षमतेपेक्षा सामान*
*माझ्यावर लादलं*॥
*त्यामुळं गाडी कलटी झाली*
*त्यात माझं काय चुकलं*॥॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अ.नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*माझं काय चुकलं*
उपाशीपोटी माझ्यावर
खूप जड ओझं लादलं
बळ ना उरले अंगात
सांगा,काय माझं चुकलं
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*माझं काय चुकलं ?*
क्षमते पेक्षा जास्त ओझ टाकून
गणित तुझ हुकल
माणूस आसून तुला नाही समजल
त्यात *माझं काय चुकलं ?*
*विजय शिर्के , छं . संभाजी नगर .*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*माझं काय चुकलं?*
मला माझं काय चुकलं?
अंदाज कधीच येत नाही,
आईस कळून आले तरी
कुणाला कळूच देत नाही.
*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*४,शारदानगर,चोपडा*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*माझं काय चुकलं?*
जबाबदारीच्या ओझ्याने या
माझं शरीर पार थकलं
अपेक्षाभंग होतोय तुमचा
पण माझं काय चुकलं?
*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*ता.कर्जत जि.रायगड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*माझं काय चुकलं*
कुटुंबाचा आधारवड मी
सर्वांचं सर्व केलं
पंख फुटताच गेली पाखरं उडूनी
त्यात माझं काय चुकलं
*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*माझं काय चुकलं*
मर्यादे पेक्षा अधिक
पाठीवरती लादले ओझे
सांगा माझं काय चुकलं
उलथून पडले बोझे
*श्रीमती अस्मिता हतीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*????कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*माझं काय चुकलं*
सांगा माझं काय चुकलं
मला असं गाड्याला जुपल
जीवापेक्षा वजन भारी
माझ्या पाठीवर लावल
*प्रकाश पुंडलिक गोधने*
*ता. कंधार जी. नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*माझं काय चुकलं*
वयाच्या मानानं झेपणार नाही इतकं
पाठीवर माझ्या ओझं तुम्ही लादलं
असं कामाला मला जूपलं
तक्रार कुणाकडे करू सांगा माझं काय चुकलं
*सौ लता आरेकर इचलकरंजी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*माझं काय चुकलं*
जिवापेक्षा लादलं ओझं फार
ओढवली परिस्थिती रे बेकार
माझं काय चुकलंय सांग बरं
भर रस्त्यात बेतलं जीवावर!
*अशोक माहदेव मोहिते*
*बार्शी,जिल्हा सोलापुर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*माझं काय चुकलं*
लहान तोंडी मोठा घास
जीवा पेक्षा ओझं झाले खास
पैसेवाले होत नसतात आपलं
पण यात माझं काय चुकलं
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*माझं काय चुकलं*…
अनाहूतपणे ओझं लादलंत पाठीवर
माझं काय चुकलं, मुक प्राणी लाचार
कार्यक्षमतेची तरी करा तुम्ही परवा
माणसाची माणूसकी नाही का साचार..
*सौ. प्रज्ञा सवदत्ती गोरेगाव-रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*माझं काय चुकलं*
सांगा माझं काय चुकलं
आहे मी कष्टाळू हमाल
माणूसकी तुम्ही जरा जपा
भरा झेपेल एवढा माल
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖





