आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
माझी पाककला द्राक्ष्याची चटणी
मीनाक्षी काटकर दारव्हा यवतमाळ
0
4
8
2
9
0
माझी पाककला
द्राक्ष्याची चटणी
साहित्य: २५०ग्रॅम काळी द्राक्षे,५०ग्रॅम गूळ,पाच ते सहा लसूण पाकळ्या,१चमचा काळे मीठ, एक चमचा धने जिरेपूड,पाच ते सहा भाजलेल्या हिरव्या मिरच्या,अर्धी वाटी चिरलेली कोथींबीर इत्यादी.
कृती: वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून फिरवून त्यात तेल,हिंग,जिरे मोहरी, कढीपत्ता फोडणी घाला.घ्या.गरमागरम पराठा किंवा पुरी सोबत खायला द्या द्राक्षांची आंबटगोड चटणी.
वाढप:ही रेसीपी दोन ते तीन व्यक्तींना पुरेल.
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
0
4
8
2
9
0



