पोलीसांच्या प्रशंसनीय कार्याची दखल
वसुधा नाईक प्रतिनिधी
पोलीसांच्या प्रशंसनीय कार्याची दखल
वसुधा नाईक प्रतिनिधी
पुणे: भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन अंतर्गत अवघ्या ७२ तासांत एका किडनॅप प्रकरणाचा यशस्वी तपास करत, सर्व आरोपींना अटक करून न्यायाच्या कक्षेत आणल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुल खिलारे साहेब आणि त्यांच्या कार्यतत्पर टीमचे मनःपूर्वक अभिनंदन!
त्यांच्या या वेगवान आणि प्रभावी कारवाईचे कौतुक करण्यासाठी, आज दिनांक 30 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता, आम्ही खालील संस्थांमार्फत भेट देत आहोत:
🔸 युवा क्रांती पोलीस मित्र संघटना
🔸 अखिल भारती विद्यापीठ महिला दहीहंडी
🔸 तिरुपती मैत्री कट्टा
🔸 इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ
ही सदिच्छा भेट पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक मा. रवींद्र सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.
👤 डॉ. राजेश्वर हेंद्रे – राष्ट्रीय संघटक
👤 श्री. शिवाजीराव शेलार – पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष
👩🦰 सौ. हर्षला मुलानी – पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष
या प्रसंगी उपस्थित मान्यवर:
👤 अनिल दत्तात्रय रेळेकर – पुणे शहराध्यक्ष
👤 माननीय श्री.सुरज (सोनू) शेठ वाळुंज.( आयोजक अखिल भारती विद्यापीठ महिला दहीहंडी)
👤 पत्रकार शहाजहान शेख (पुणे शहर उपाध्यक्ष)
👤 श्री. राजू चौधरी – पुणे जिल्हाध्यक्ष
👤 श्री. राजेंद्र पन्हाळे – पुणे जिल्हा युवा मार्गदर्शक
👤 श्री. गिरीश श्रीखंडे – आंबेगाव तालुका अध्यक्ष
👤 श्री. श्रीकांत अष्टेकर – पुणे शहर सदस्य
👤 श्री. प्रदीप मलशेट्टे
👤 श्री. देवा कोल्हे – इच्छापूर्ती जेष्ठ नागरिक संघ संचालक
👤 प्रा. दोरकर सर
👩🦰 सौ. भाग्यश्री बुबणे – हवेली तालुका महिला सहसंघटक
👩🦰 सौ. वसुधा नाईक – महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष
👩🦰 सौ. वर्षा नाईक – राष्ट्रीय युवती उपाध्यक्ष
👩🦰 सौ. प्रतिभा महालकर – पुणे शहर महिला अध्यक्ष
👤 श्री. शहाजी देवकर – पुणे जिल्हा सल्लागार
👤 श्री. रमेश चव्हाण – पुरंदर तालुका अध्यक्ष
🌟 मा. श्री. राहुल खिलारे साहेब व त्यांच्या संपूर्ण पोलीस पथकाचे मनःपूर्वक अभिनंदन व सलाम!
त्यांच्या कार्यामुळे समाजात न्याय, सुरक्षा आणि विश्वासाचे मूल्य अधिक दृढ झाले आहे.



