Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

अजय बिवडे पीआरजीआय प्रेस असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षपदी

नागपूर शहर प्रतिनिधी

0 4 8 2 8 6

अजय बिवडे पीआरजीआय प्रेस असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षपदी

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर : (दि २ फेब्रु) पीआरजीआय रजिस्टर्ड स्टेकहोेल्डर्स शिल्ड (प्रेस) असोसिएशन ही भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामार्फत देशातील प्रथम नोंदणीकृत संस्था आहे़ या असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी दैनिक सिंहवाणी वृत्तचे संस्थापक-संपादक अजय बिवडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे़.

अजय बिवडे हे मागील १६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून सामाजिक क्षेत्रातही सातत्याने कार्यरत आहे़. वर्ड्स अँन्ड व्हूज या नागपुरातील संस्थेच्या व्यवस्थापक पदाची जबाबदारीही ते सांभाळत आहे़. त्यांच्या या नियुक्ती बद्दल ज्येष्ठ संपादक लक्ष्मण त्र्यबंक जोशी, ज्येष्ठ संपादक विनोेद देशमुख, ज्येष्ठ संपादक लेखक श्याम पेठकर, शंखनाद न्यूजचे संपादक सुनील कुहीकर, दैनिक खबरबात चे संपादक- मिडीया सल्लागार अँड़ अव्दैत चव्हाण, माहिती व जनसंपर्कचे निवृत्त उपसंचालक रवी गीते, पत्रकार महादेव हरणे, पत्रकार पीयुष पाटील, पत्रकार पांडुरंग पांडे, महादेव सिरसाट यांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे