Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरविदर्भसाहित्यगंध

माझी पाककला पपया श्रीखंड

मीनाक्षी काटकर दारव्हा यवतमाळ

0 4 8 2 9 7

माझी पाककला
पपया श्रीखंड

साहित्य: दोन वाटी दहीचक्का,एक छोटा चमचा वेलची पूड,दोन वाट्या बनारसी साखर,एक वाटी पपई. गर,अर्धी वाटी पपई चे तुकडे, अर्धी वाटी ड्रायफ्रुट्स भरड.

कृती: चक्क्यात साखर, वेलची पूड,पपया गर घालून चांगले घोटून घ्या.नंतर त्यात ड्रायफ्रुट्स भरड घालून घोटा.आता पपईचे तुकडे सजावटीसाठी घाला.फ्रीजमध्ये सेट करून गरमागरम पुरी सोबत खायला द्या पपया श्रीखंड.

वाढप: ही रेसिपी दोन ते तीन व्यक्तींना पुरेल.

मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे