Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरसाहित्यगंध

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 9 0

*📗संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*🌤️विषय : विदारक चित्र🌤️*
*🔹शुक्रवार : ०९ / ०१ /२०२६*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू*

स्वप्न बांधले
मनाची तगमग
यश थांबले

*सौ. सरला टाले*
*राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*हायकू -काव्य*

क्रृद्ध प्राक्तन
स्थिर ठेवूनी मन
दु:ख शमन

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

जीव धोक्यात
मन आहे दुःखात
झालो बंदिस्त

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*हायकू*

विज्ञान युग
देई खगास धग
बंदिस्त जग

*सौ वनिता गभणे*
*आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*हायकू*

बंधिस्त जीव
गुदमरून जाई
येऊद्या कीव

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*हायकू*

छाटले पंख
चिऊ विचारमग्न
जिव्हारी डंख.

*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू काव्य..*

शाकुन्त बंध
लाचार मनी द्वंद्व
दुष्टात्म अंध..

*सौ. प्रज्ञा सवदत्ती, गोरेगाव -रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*हायकू*

बंधनात मी
उडण्यास अक्षम
नाही सक्षम

*सविता धमगाये*
*नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

नको बंदिस्त
अंगभूत क्षमता
हवी बिंधास्त…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*हायकू*

पंख बांधले
कशी घ्यावी भरारी
काळजी ऊरी

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*वरील विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २०० साठी आजच साहित्य पाठवावे.*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे