शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना
मुख्य संपादक राहुल पाटील

*📗संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*🌤️विषय : नैसर्गिक चित्र🌤️*
*🔹शुक्रवार : ०५ / ०९ /२०२४*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू*
गरीबीतही
आनंद संसारात
जीव कष्टात
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💐🎈💐♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*
चालवी रिक्षा
उदरभरणार्थ
जीवन सार्थ
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💐🎈💐♾️♾️♾️♾️
*हायकू*
*साथ धन्याला*
*देती खंबीरपणे*
*कष्टी जगणे*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💐🎈💐♾️♾️♾️♾️
*हायकु काव्य*
मानवी गाडा
हाकतो पोटासाठी
गडी तगडा
*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💐🎈💐♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू*
दिवसं रात्र
दोघे करती कष्ट
जीवन चक्र
*सुनीता पाटील* *
*जिल्हा* *अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💐🎈💐♾️♾️♾️♾️
*हायकू*
संसार गाडी
हाकलता जोडीने
वाढते गोडी
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💐🎈💐♾️♾️♾️♾️
*हायकू*
असेल कष्ट
नाही तरीही भ्रष्ट
सदाच तुष्ट
*सौ अर्चना जगदीश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💐🎈💐♾️♾️♾️♾️
*हायकू – काव्य*
संसार भार
गरिबीने बेजार
कष्ट अपार
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💐🎈💐♾️♾️♾️♾️
संसार गाडा
वाही भार कष्टाने
जीवन गाणे
*अनिल मेश्राम सौंदड जिल्हा-गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💐🎈💐♾️♾️♾️♾️
*हायकू*
जुने ते सोने
फिरायचो गाड्याने
मौजमजेने
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💐🎈💐♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖





