Breaking
कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

पारावर भेटूया; हणमंत गोरे

0 4 8 2 9 7

पारावर भेटू या

“या मुलांनो या रे या
वडाच्या पारावर भेटू या ”
“वडाच्या पारंब्या लांब
पारंब्यासंगे खेळू या “//1//

“या मुलांनो या रे या
आपण पारावर भेटू या ”
“पारावर जमले मित्र
मित्रासंगे गप्पा मारू या “//2//

“या मुलांनो या रे या
चिंचेच्या पारावर भेटू या ”
“चिंचेचे झाड फार मोठे
गार गार सावली घेऊ या “//3//

“या मुलांनो या रे या
आंब्याच्या पारावर भेटू या ”
“आंब्याचे झाड मोठे
सूर पारंब्या खेळ खेळूया “//4//

“या मुलांनो या रे या
“सगळे पारावर भेटू या ”
“गावातले पार मोठ मोठे
पारावर आपण बसू या “//5//

हणमंत गोरे
ता :सांगोला, जि :सोलापूर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे